VD 18 च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन जखमी, सुजलेल्या पायाचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

Anuradha Vipat

अभिनेता वरुण धवन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट VD 18 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Varun Dhawan

या चित्रपटाची निर्मिती

कॅलिस दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी आणि अॅटली यांनी केली आहे.

Varun Dhawan

सोशल मीडिया

शूटिंगमध्ये व्यस्त असूनही वरुण अजूनही सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी वेळ काढतो.

Varun Dhawan

इंस्टाग्राम स्टोरी

नुकताच वरुणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. या छायाचित्रात तो जखमी झाल्याचे दिसत आहे.

Varun Dhawan

फोटो चाहत्यांसोबत शेअर

वरुण धवनने आज १७ डिसेंबर रोजी हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा फोटो पाहून वरुणचे चाहते त्याच्यासाठी काळजीत पडले आहेत.

Varun Dhawan

फोटो इंस्टाग्रामवर शेअर

वरुणने त्याच्या सुजलेल्या पायाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पायाला लोखंडी रॉड लागल्याने तो जखमी झाल्याचे त्याने सांगितले.

Varun Dhawan

शूटिंगदरम्यान दुखापत

चित्रात त्याच्या पायावर लाल जखम दिसत आहे. शेअर केलेला फोटो पाहता, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणला ही दुखापत झाल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varun Dhawan