E20 पेट्रोलमुळे सर्वात आधी गाडीचा कोणता भाग खराब होतो?

Shubham Banubakode

पर्यावरणासाठी फायदेशीर

E20 पेट्रोल पर्यावरणासाठी फायदेशीर असलं, तरी प्रत्येक कार त्यासाठी डिझाइन केलेली नसते. त्यामुळे इंधन भरण्यापूर्वी वाहनाची माहिती जाणून घ्या.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

इथेनॉलचा परिणाम

जुन्या मॉडेलच्या कारमध्ये इथेनॉलचा परिणाम काही महत्त्वाच्या पार्ट्सवर लवकर दिसू शकतो. त्यामुळे योग्य इंधनाची निवड गरजेची आहे.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

गाडीवर परिणाम

इथेनॉलचं प्रमाण जास्त असल्यास रबरचे पाइप, सील आणि गॅस्केट खराब होण्याची शक्यता असते.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

परफॉर्मन्स

चुकीचं इंधन वापरल्यास फ्यूल पंप आणि फ्यूल फिल्टरची कार्यक्षमता कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम कारच्या परफॉर्मन्सवर होतो.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

सुरक्षित कार

जर तुमची कार इथेनॉलयुक्त इंधनासाठी तयार करण्यात आली असेल, तर अशा प्रकारचं इंधन वापरणं तुलनेने सुरक्षित असतं.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

काय करावं?

वाहन उत्पादक कंपनीने ज्या प्रकारचं इंधन सुचवलं आहे, त्याचाच वापर केल्यास इंजिन अधिक काळ चांगलं काम करतं.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

समस्या

योग्य इंधन न वापरल्यास मायलेज कमी होणं, इंजिनची कार्यक्षमता घसरणं किंवा देखभालीचा खर्च वाढणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

खर्च टाळा

इंधन भरण्यापूर्वी कारच्या ओनर्स मॅन्युअलमध्ये दिलेल्या Fuel Compatibility ची माहिती तपासून घ्यावा, त्यामुळे भविष्यातील मोठा खर्च टाळता येईल.

Is E20 petrol safe for your car

|

esakal

पुरुषांची फर्टिलिटी धोक्यात आणतात 3 सवयी; अनेक जण रोज करतायत 'ही' चूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Male Infertility

|

esakal

हेही वाचा -