Dry Dates Benefits : रोज २ पौष्टिक खारीक खा अन् पाहा कमाल

Sandeep Shirguppe

पौष्टिक खारीक

खारीक हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते.

Dry Dates health

|

esakal

हाडांचे आरोग्य

खारीक हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याने हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी मदत होते.

Dry Dates health

|

esakal

त्वरित ऊर्जा

खारीकमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज आणि सुक्रोज) असल्याने, ती शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते.

Dry Dates health

|

esakal

पचन सुधारते

यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Dry Dates health

|

esakal

रक्ताची कमतरता दूर करते

खारीकमध्ये लोह (Iron) भरपूर असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आणि अ‍ॅनिमिया (रक्तक्षय) टाळण्यासाठी उपयुक्त.

Dry Dates health

|

esakal

महिलांसाठी विशेष फायदेशीर

मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि प्रसूतीनंतर गर्भाशयाचे स्नायू मजबूत करण्यासाठी महिलांना खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो.

Dry Dates health

|

esakal

पुरुषांसाठी फायदे

पुरुषांमध्ये शारीरिक शक्ती, स्टॅमिना आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खारीक खाणे फायदेशीर मानले जाते.

Dry Dates health

|

esakal

वजन वाढवण्यासाठी

जे लोक बारीक आहेत, त्यांनी दुधात उकळलेली खारीक खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

Dry Dates health

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...