Milk and Eggs : दूध अन् अंडी सोबत खाणे योग्य की हानिकारक?

Mayur Ratnaparkhe

प्रथिनांचे समृद्ध स्रोत -

अंडी आणि दूध हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत मानले जातात. ते खूप आरोग्यदायी देखील मानले जातात.

स्नायूंसाठी चांगले -

अंडी आणि दूध केवळ स्नायूंसाठी चांगले मानले जात नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

 एकत्र खाऊ शकतात का? -

अनेकांना प्रश्न पडतो की दूध आणि अंडी एकत्र खाऊ शकतात का?

दुधासोबत कच्चे अंडे -

काही लोक दुधासोबत कच्चे अंडे खातात, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

 अन्न विषबाधा -

कच्चे अंडे आणि दूध खाल्ल्याने अन्न विषबाधा आणि पोट खराब होऊ शकते.

किती तासाचं अंतर हव? -

त्यांच्यामध्ये किमान १-२ तासांचे अंतर ठेवणे महत्वाचे आहे.

उकडलेले अंडे आणि दूध -

तुम्ही उकडलेले अंडे आणि दूध एकत्र खाऊ शकता.

Next : मुंबईतला जिन्नांचा बंगला बघितला का? किंमत हजार कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा