'हे' 5 पदार्थ कमी खात असाल तर हिमोग्लोबिन कमी राहू शकतो

Puja Bonkile

हिमोग्लोबिन

रोजच्या आहारात काही पदार्थ टाळत असाल तर शरीरात हळूहळू हिमोग्लोबिन (HB) कमी होऊ शकते.

foods that increase hemoglobin levels naturally

परिणाम

यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, केस गळणे, श्वास लागणे ही सगळी लक्षणे रक्त कमी होण्याची असू शकतात.

foods that increase hemoglobin levels naturally

वजन कमी

विशेषतः महिलांमध्ये आणि वजन कमी करण्यासाठी खूप कमी खाणाऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसतो.

foods that increase hemoglobin levels naturally

लोह

लोहाची कमी असेल हिमो तर कमी राहते. पालक मेथी हरभरा,बीट,हरभरा

foods that increase hemoglobin levels naturally

व्हिटॅमिन सी

हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास लिंबू, संत्री, आवळा, टोमॅटो यासारखे पदार्थ खावे.

foods that increase hemoglobin levels naturally

व्हिटॅमिन B 12

हे महत्वाचे जीवनसत्वे आहे. दूध, दही, अंडी, मासे खावे.

foods that increase hemoglobin levels naturally

फोलिक अॅसिड (Follic Acid)

हे पदार्थ कमी असल्यास हिमोग्लोबिन कमी राहते. हिरव्या भाज्या, शेंगदाणे खावे.

foods that increase hemoglobin levels naturally

प्रोटीन

रोज आहारात दुग्धजन्या पदार्थ खावे. यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.

foods that increase hemoglobin levels naturally

उन्हाळ्यात ताक पित असाल तर 'या' 5 चुका टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mistakes to avoid while drinking buttermilk in summer

|

Sakal

आणखी वाचा