जास्त प्रमाणात मेथी खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक

Anuradha Vipat

आरोग्यासाठी हानिकारक

मेथीचा अतिरेकी वापर आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो.

fenugreek

साखरेची पातळी

अनेक मधुमेही रुग्ण मेथीचे पाणी पितात, पण ते जास्त प्रमाणात प्यायल्यास साखरेची पातळी लक्षणीयरीत्या खाली येते

fenugreek

बीपी लो

मेथीच्या पानांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे बीपी कमी होऊ शकतो.

fenugreek

श्वासोच्छवासाचा त्रास

मेथी उष्ण असते त्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

fenugreek

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी मेथी खाणे टाळावे कारण ते खाल्ल्याने किंवा पिल्याने रक्तस्त्राव होण्याची समस्या होऊ शकते

fenugreek

पोटाशी संबंधित समस्या

मेथीचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात

fenugreek

हिवाळ्यात महिलांना अनेकदा पाठदुखीचा त्रास होतो, जाणून घ्या त्यामागील कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

back pain in winter