EV बॅटरी संपली तर गाडी नेमकी किती किलोमीटर चालते? ‘0%’ दिसल्यावर लगेच गाडी बंद पडते का?

Varsha Balhe

0% झालं?

EV मध्ये 0% चार्ज दिसला की गाडी लगेच बंद पडते का?
की अजून काही अंतर गाडी चालू शकते?

EV BATTERY

|

esakal

बॅटरी उरते?

स्क्रीनवर 0% दिसलं तरी गाडीमध्ये थोडी बॅटरी शिल्लक असू शकते.
ही बॅटरी कंपनी आधीच राखून ठेवते.

EV BATTERY

|

esakal

वेग कमी?

चार्ज खूप कमी झाला की गाडीचा वेग कमी होऊ शकतो.
यामुळे उरलेली बॅटरी थोडी जास्त वेळ टिकते.

EV BATTERY

|

esakal

AC बंद?

बॅटरी खूप कमी झाली तर AC आणि इतर काही फीचर्सवरही मर्यादा येऊ शकतात.
गाडी शक्य तितकी कमी वीज वापरते.

EV BATTERY

|

esakal

किती चालेल?

0% नंतर किती अंतर मिळेल, हे प्रत्येक गाडीमध्ये वेगळं असतं.
गाडीचा मॉडेल, वेग आणि रस्ता यावरही ते अवलंबून असतं.

EV BATTERY

|

esakal

थांबणार?

0% दिसल्यावर गाडी लगेच बंद पडेलच असं नाही.
पण त्यानंतर जास्त वेळ गाडी चालवत राहणं धोक्याचं ठरू शकतं.

EV BATTERY

|

esakal

चार्जिंग

बहुतेक EV मध्ये 0% दिसल्यानंतरही साधारण 10 ते 30 किलोमीटरपर्यंत गाडी चालू शकते.
काही गाड्यांमध्ये हे अंतर जास्तही असू शकतं. त्यामुळे 0% दिसताच चार्जिंग शोधणं चांगलं.

EV BATTERY

|

esakal

बोकडाचे मटण खाण्याचे फायदे काय? शरीराला मिळतात ‘हे’ पोषक घटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOAT MEAT BENEFITS

|

esakal

येथे क्लिक करा