चित्रपटांपासून दूर असली तरीही प्रीती झिंटा अजूनही करते करोडोंची कमाई

Anuradha Vipat

प्रीती झिंटा

1998 मध्ये मणिरत्नमच्या 'दिल से' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणा-या प्रीती झिंटाने बॉलिवूडमध्ये 25 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत.

Preity Zinta

आयपीएलमुळे चर्चेत

प्रीती झिंटा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर असली तरी आयपीएलमुळे ती चर्चेत राहिली आहे.

Preity Zinta

करोडोंची कमाई

तसेच अभिनयापासून दूर राहूनही प्रिती झिंटाने करोडोंची कमाई केली आहे. लग्नानंतर प्रीती झिंटाने देश सोडला आणि पती जीन गुडइनफसोबत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली

Preity Zinta

बिझनेसवुमन

रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती 183 कोटी रुपये आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्रीती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.

Preity Zinta

क्रिकेट टीम

रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट टीममध्ये 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Preity Zinta

सोशल मीडियावर फॉलोअर्स

याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटही करते. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर 11 मिलियन फॉलोअर्स आहेत. अशा परिस्थितीत प्रीती एका एंडोर्समेंटसाठी सुमारे दीड कोटी रुपये घेते.

Preity Zinta

शेवटच्या क्षणी बदलले रकुल प्रीत सिंगचे वेडिंग लोकेशन ,कारण आहे खास...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul's wedding location changed