शेवटच्या क्षणी बदलले रकुल प्रीत सिंगचे वेडिंग लोकेशन ,कारण आहे खास...

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Rakul's wedding location changed

लग्नाच्या ठिकाणाबाबत मोठे अपडेट

रकुल प्रीतच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. त्यांच्या लग्नाचे ठिकाण बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Rakul's wedding location changed

हे लग्न गोव्यात होणार

ज्याचे कारण दुसरे कोणी नसून देशाचे पंतप्रधान असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाच्या काही दिवस आधी यात बदल करण्यात आला असून आता हे लग्न गोव्यात होणार आहे.

Rakul's wedding location changed

लग्नाचे ठिकाण

पीएम नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर या जोडप्याने लग्नाचे ठिकाण बदलल्याचे बोलले जात आहे.

Rakul's wedding location changed

श्रीमंत वर्गाला आवाहन

पंतप्रधान मोदींनी नुकतेच देशातील श्रीमंत वर्गाला आवाहन केले होते की त्यांनी आपल्या कुटुंबाचे भव्य कार्यक्रम, लग्न देशाबाहेर न करता देशातच आयोजित करावेत.Rakul's

Rakul's wedding location changed

लग्नाचे डेस्टिनेशन लोकेशन

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी मोदींच्या या आवाहनाने प्रभावित झाले असून त्यांनी आपल्या लग्नाचे डेस्टिनेशन लोकेशन बदलल्याचे सांगितले जात आहे.

Rakul's wedding location changed

'भक्षक'चा ट्रेलर रिलीज, मुलींवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवताना दिसली भूमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Bhakshak' trailer released