Vinod Dengale
महाराष्ट्रातील काही गावे शेती, पर्यटन आणि उद्योगांच्या जोरावर आज करोडोंची उलाढाल करत आहेत.
विशेष म्हणजे पहिल्या चार गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील गावचा समावेश नाही.
नाशिक जिल्ह्यातील शेती उत्पादनामुळे या गावाची वार्षिक उलाढाल तब्बल १०० ते १५० कोटींपर्यंत असल्याचं सांगितलं जातं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावाची आर्थिक उलाढाल ८० ते १०० कोटींच्या आसपास आहे.
जगप्रसिद्ध देवस्थानामुळे हे गाव धार्मिक पर्यटनाचं मोठं केंद्र बनलं असून इथली उलाढाल ५० कोटींपेक्षा जास्त मानली जाते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील गावाने आदर्श ग्रामविकासाचा नवा आदर्श निर्माण केला असून गावाची उलाढाल ४० ते ६० कोटींपर्यंत पोहोचली आहे.
या गावांमध्ये आधुनिक शेती, बाजारपेठा, पर्यटन, धार्मिक स्थळं आणि स्थानिक उद्योग हे संपन्नतेमागचे मोठे कारण मानले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
9 Powerful Rights Every Employee in India Should Know About
eSakal