CBSE Board: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी दहावीत झाला नापास? जाणून घ्या सत्य

Swadesh Ghanekar

पोस्ट व्हायरल...

वैभव सूर्यवंशीच्या दहावीच्या निकालाशी संबंधित एक पोस्ट व्हायरल झाली.

Vaibhav Suryavanshi | esakal

CBSE बोर्ड

आश्चर्यकारक, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी त्याच्या दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला आहे, असे त्यावर लिहिले होते.

Vaibhav Suryavanshi | esakal

BCCI Reviwe

बीसीसीआयने त्याच्या उत्तरपत्रिकांच्या पुन्ही तपासणीसाठी DRS घ्यावा असेही लिहिले होते.

Vaibhav Suryavanshi | esakal

सत्य काय?

वैभव सूर्यवंशीच्या नापास झाल्याची बातमी खोटी आहे.

Vaibhav Suryavanshi | esakal

नववी इयत्ता

वैभव सूर्यवंशी सध्या नववीचा विद्यार्थी आहे, त्यामुळे तो दहावीत नापास झाल्याच्या वृत्ताचा इथेच सोक्षमोक्ष लागतो.

Vaibhav Suryavanshi | esakal

RR चा युवा स्टार

राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावले, जे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक होते.

Vaibhav Suryavanshi | esakal

कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये २०९.४५ च्या स्ट्राईक रेटने १५५ धावा केल्या आहेत.

Vaibhav Suryavanshi | esakal

१६ षटकार

वैभवने आयपीएलमध्ये १६ षटकार आणि १० चौकार मारले आहेत. पण, RR आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे

Vaibhav Suryavanshi | esakal

"विराटने खाल्लं 'चिकन'? पण तो तर व्हीगन आहे! सत्य जाणून तुम्हीही थक्क व्हाल!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli | sakal
येथे क्लिक करा