RCB ने रिलीज केल्यानंतर ड्यु-प्लेसिस पती-पत्नीची इमोशनल पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल २०२५ लिलाव

२४ व २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबीयातील जेद्दाह येथे आयपीएल २०२५ हंगामाचा मेगा लिलाव पार पडला.

faf du plessis | esakal

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू

या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा माजी कर्णधार फाफ ड्यु-प्लेसिसला फ्रॅंचाझीने आगामी हंगामासाठी रिलीज केले.

faf du plessis | esakal

फाफ ड्यु-प्लेसिस

आफ्रिकन फलंदाज फाफ ड्यु-प्लेसिस गेली तीन वर्ष आरसीबी संघाचा भाग होता.

faf du plessis | esakal

दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल २०२५ हंगामासाठी फाफला दिल्ली कॅपिटल्स संघाने २ कोटी रूपयांत करारबद्ध केले.

faf du plessis | esakal

इंस्टाग्राम पोस्ट

लिलावानंतर फाफने संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करणारी इंस्टाग्राम पोस्ट आरसीबीच्या सोशल मीडियी हॅंडलवरून अपलोड करण्यात आली.

faf du plessis | esakal

इंस्टाग्राम स्टोरी

ती पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीला टाकत फाफने दु:ख व्यक्त केले.

faf du plessis | esakal

पत्नीची प्रतिक्रिया

तर फाफच्या पत्नीने या पोस्टला, 'माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. ही तीन वर्षे खुप सुंदर होती. गोड आठवणींसाठी आरसीबीला मन:पुर्वक धन्यवाद.' अशी कमेंट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

faf du plessis | esakal

आरसीबी

आरसीबीने फाफ सोबतच मोहम्मद सिराज व मॅक्सवेलला देखील संघातून रिलीज केले.

faf du plessis | esakal

Mr. IPL सुरेश रैनाच्या नावावर असणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Raina | Cricket Records | Sakal
येथे क्लिक करा