'या' दिग्गज अभिनेत्रीला वयाच्या 17 व्या वर्षी गमवावा लागला पाय, पण ती कधीच हिंमत हरली नाही!

सकाळ डिजिटल टीम

इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलं

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सुधा चंद्रन (Actress Sudha Chandran) यांना कोणी ओळखत नाही असं नाही. या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावलंय.

Television Actress Sudha Chandran

जीवनात खूप आनंदी

सुधा चंद्रन टीव्ही सीरियल्सशिवाय अनेक चित्रपटांमध्येही दिसल्या आहेत. बहुतेक टीव्ही शोमध्ये अभिनेत्रीनं नकारात्मक भूमिका केल्या आहेत. परंतु, वास्तविक जीवनात त्या खूप आनंदी आहेत.

Television Actress Sudha Chandran

अपघातात पाय गमवावा लागला

अभिनेत्री 17 वर्षांची असताना तिच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आम्ही सांगणार आहोत. ही घटना 1981 साली घडली. जेव्हा अभिनेत्रीला अपघातात तिचे पाय गमवावे लागले, पण तरीही त्यांचं धैर्य कमी झालं नाही.

Television Actress Sudha Chandran

कृत्रिम पाय बसवला

सुधा ह्या एक डान्सर देखील आहेत. मात्र, पाय गमावल्यानंतर त्यांनी कृत्रिम पाय बसवून अनेक परफॉर्मन्स दिले आणि अनेक पुरस्कारही जिंकले.

Television Actress Sudha Chandran

सुधा तामिळ कुटुंबातून येतात

सुधा चंद्रन यांच्या पतीचं नाव रवी आहे, जो पंजाबी आहे. सुधा ह्या तामिळ कुटुंबातून येतात. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचं नातं मान्य नव्हतं.

Television Actress Sudha Chandran

कुटुंबाविरुद्ध लग्न

यामुळंच अभिनेत्रीनं चेंबूरच्या चिरागनगर मुरुगन मंदिरात रवीसोबत तिच्या कुटुंबाविरुद्ध लग्न केलं.

Television Actress Sudha Chandran

अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचा ग्लॅमरस अंदाज, राशाही दिसतेय आईसारखीच सुंदर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rasha Thadani Glamorous Look