Latest Movies 2025 : या आठवड्यात थिएटरमध्ये १० चित्रपट उडवणार धमाल!

Mayur Ratnaparkhe

तेरे इश्क में -

कृती सेनन आणि धनुष यांचा "तेरे इश्क में" हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

गुस्ताख इश्क -

"गुस्ताख इश्क" हा चित्रपट प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचा निर्माता म्हणून पदार्पण आहे.

आंध्र किंग तालुका -

"आंध्र किंग तालुका" हा तेलुगू चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बीपी 180 -

तमिळ क्राइम थ्रिलर "बीपी 180" मध्ये डॅनियल बालाजी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

बँक ऑफ भाग्यलक्ष्मी -

दीक्षित शेट्टी अभिनीत "बँक ऑफ भाग्यलक्ष्मी" हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

व्हिक्टोरिया -

मल्याळम गुन्हेगारी ड्रामा  "व्हिक्टोरिया" २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

झूटोपिया २ -

"झूटोपिया २" हा अ‍ॅनिमेटेड साहसी चित्रपट देखील २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

इटर्निटी -

डेव्हिड फ्रेनचा हॉलिवूड चित्रपट "इटर्निटी" २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रिवॉल्व्हर रीटा -

कीर्ती सुरेश अभिनीत "रिवॉल्व्हर रीटा" २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

मरनामी -

रिशित शेट्टीचा कन्नड कौटुंबिक थ्रिलर "मरनामी" हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Next : भारतात फिल्टर कॉफी कुणी सुरू केली? जाणून घ्या, इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Filter Coffee

|

ESakal

येथे पाहा