'रक्षक - इंडियाज ब्रेव्स चैप्टर 2' चा फर्स्ट लुक रिलीज

Anuradha Vipat

मनोरंजन करण्यासाठी सज्ज

'असुर' आणि 'कोहरा' नंतर बरुण सोबतीची लोकप्रियता वाढत आहे. पुन्हा एकदा तो दमदार मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे

'Rakshak - India's Braves Chapter 2'

फर्स्ट लुक रिलीज

Amazon Mini TV ने नुकताच 'रक्षक - इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2' चा फर्स्ट लुक रिलीज केला आहे

'Rakshak - India's Braves Chapter 2'

यांच्या भूमिकेत

दुस-या भागात बरुण सोबती ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर नायब सुभेदार सोंबीर सिंग यांच्या भूमिकेत आहेत.

'Rakshak - India's Braves Chapter 2'

सत्य घटनांवर आधारित

ही कथा अवर्गीकृत लष्करी मोहिमांच्या सत्य घटनांवर आधारित आहे.

'Rakshak - India's Braves Chapter 2'

कुलगाम ऑपरेशनची कहाणी

आगामी सिक्वेल कुलगाम ऑपरेशनची कहाणी हायलाइट करणार आहे

'Rakshak - India's Braves Chapter 2'

मुख्य भूमिकेत

'रक्षक - इंडियाज ब्रेव्हज चॅप्टर 2' मध्ये बरुण सोबती आणि विश्वास किणी मुख्य भूमिकेत आहेत.

'Rakshak - India's Braves Chapter 2'

शाहिदने AI बद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahid statement about AI