शाहिदने AI बद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाला...

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेता शाहिद कपूर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Shahid statement about AI

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी

अलीकडेच शाहित आणि क्रिती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पिंक सिटी जयपूरला गेले होते.

Shahid statement about AI

मानवी भावना

इव्हेंटमध्ये जेव्हा शाहिदला विचारण्यात आले की AI भविष्यात मानवी भावना समजू शकेल का?

Shahid statement about AI

प्रश्नाचे उत्तर देताना

या प्रश्नाचे उत्तर देताना शाहिद म्हणाला, 'खरं तर चित्रपट याच विषयावर आधारित आहे

Shahid statement about AI

हे आपले भविष्य

शाहिद पुढे म्हणाला, 'मला वाटते की आपण अशा काळाच्या उंबरठ्यावर आहोत जिथे AI खूप मोठी भूमिका साकारणार आहे. हे आपले भविष्य निश्चित करण्यासाठी मूलभूत असेल.

Shahid statement about AI

चित्रपटाचे दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

Shahid statement about AI

शाहरुख खाननंतर आता क्रिती सेननलाही मिळाला UAE गोल्डन व्हिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Sanon got UAE Golden Visa