कोकणातील सिंधुदुर्गमध्ये आहे भारतातील पहिले 'कवितांचे गाव'

Pranali Kodre

साहित्याचा वारसा

महाराष्ट्राला जसा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, तसाच मोठा साहित्याचाही वारसा आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

मोठे लेखक आणि कवी

महाराष्ट्रात अनेक मोठे लेखक आणि कवी होऊन गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच भारताचे पहिले कवितांचे गावही आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला

कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हा तालुका त्याच्या निसर्गासाठी तर ओळखला जातोच, पण याच तालुक्यात देशातील पहिले कवितांचे गावही आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

पहिले कवितांचे गाव

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावाला देशातल पहिले कवितेचे गाव ठरण्याचा मान मिळाला आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनानिमित्त

११ मार्च २०२४ रोजी मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनानिमित्त कवितांचे गाव प्रकल्पाची सुरुवात झाली होती.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

जन्मगाव

उभादांडे हे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे हे जन्मगाव आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

साहित्याची ओळख

नव्या पिढीला मराठी कवी आणि साहित्याची ओळख व्हावी, तसेच साहित्य-पर्यटनाला चालना मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.

First Village of Poems Ubhadanda in Vengurla Sindhudurg

|

Sakal

महाराष्ट्राच्या साताऱ्यात आहे 'फळांचे गाव'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhumalwadi Maharashtra's First Official Fruit Village

|

Sakal

येथे क्लिक करा