सर्वाधिक लोकप्रिय पाच मुख्यमंत्री; योगींना कोणी टाकलं मागे?

कार्तिक पुजारी

लोकप्रिय

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसंबंधात एक सर्व्हे करण्यात आला होता.

Most Popular Chief Ministers

मुख्यमंत्री

या सर्व्हेनुसार, सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Most Popular Chief Ministers

ओडिसा

सर्व्हेनुसार, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांना ५२.७ टक्के रेटिंग मिळाली आहे.

Most Popular Chief Ministers

रेटिंग

दुसऱ्या स्थानी असलेल्या योगी आदित्यनाथ यांना ५१.३ लोकप्रियता रेटिंग मिळाली आहे.

Most Popular Chief Ministers

आसाम

तिसऱ्या स्थानी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्व शर्मा आहेत. त्यांना ४८.६ लोकप्रियता रेटिंग मिळाली आहे.

Most Popular Chief Ministers

गुजरात

चौथे स्थान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना मिळालं आहे. त्याना ४२.६ टक्के रेटिंग आहे.

Most Popular Chief Ministers

त्रिपुरा

त्रिपुराचे मुख्यमंक्षी डॉ. माणिक साहा यांनी ४१.४ टक्के लोकप्रियता रेटिंग सह पाचवे स्थान पटकावलं आहे.

Most Popular Chief Ministers

सर्व्हे

नेत्यांची लोकप्रियता आणि मान्यता तपासून पाहण्यासाठी माध्यमांनी एक सर्व्हे केला होता.

Most Popular Chief Ministers

राधिका आपटेचा तो व्हिडिओ व्हायरल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.