Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव १६ डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावात सर्वात कमी २.७५ कोटी रुपये मुंबई इंडियन्सकडे उरले आहेत.
Mumbai Indians
Sakal
मुंबईने या हंगामासाठी रिस टोप्ली, मुजीब उर रेहमान, लिझाद विल्यम्स, विग्घ्नेश पुथूर अशी काही खेळाडूंना संघातून रिलीज केले, तरी त्यांचा कोअर संघ कायम ठेवला आहे.
Mumbai Indians
Sakal
त्यामुळे मुंबई लिलावात फारसे सक्रिय दिसण्याची शक्यता कमी असली तरी काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी उत्सुक असतील. असे कोणते ५ खेळाडू आहेत, जाणून घ्या.
Mumbai Indians
Sakal
पंजाबचा फलंदाज असलेल्या अनमोलप्रीत सिंगने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यांत २४१ धावा केल्या होत्या. त्याच्याकडे स्फोटक फलंदाजची क्षमता आहे.
Anmolpreet Singh
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मिलर देखील लिलावात असून मुंबई फिनिशरच्या भूमिकेसाठी त्याचा विचार करू शकतात. पण त्याची २ कोटी मुळ किंमत आहे, त्यामुळे पर्सचाही विचार करावा लागेल.
David Miller
Sakal
२३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज तेजस्वी सिंग दिल्ली प्रीमियर लीगमध्ये चर्चेत राहिला होता. त्याने १० डावात ३३९ धावा फटकावल्या होत्या. तो स्फोटक फलंदाज करतो.
Tejasvi Singh
राजस्थानचा २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मुकूल चौधरीवर देखील मुंबईची नजर असू शकते.
Mukul Choudhary
२०२३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून मधवालने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी मुंबई उत्सुक असू शकतात.
Akash Madhwal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Virat Kohli
Sakal