नारळपाणी प्यायल्यावर खाऊ नका या ७ गोष्टी

Shubham Banubakode

नारळपाणी

नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवते. हे पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, अमिनो अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्चा महत्त्वाचा स्त्रोत आहे.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

शरीराचं होईल नुकसान

नारळपाणी पिणं फायदेशीर असले तरी, त्यानंतर काही गोष्टी खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकते.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

जास्त प्रमाणत मीठ

नारळपाण्यात पोटॅशियम असते. पिण्याच्या लगेच नंतर जास्त मीठ खाल्ल्यास शरीरात असंतुलन निर्माण होऊन त्रास होऊ शकतो.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

जास्त पाणी पिऊ नये

नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. त्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यास पोट फुगण्याची शक्यता असते.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

आंबट फळ टाळा

नारळपाणी प्यायल्यानंतर संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांचं सेवन करणं टाळावे. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

दही खाऊ नका

दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. नारळपाणी प्यायल्यानंतर दही खाल्ल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

थंड पदार्थ टाळा

नारळपाणी स्वतःच थंड असते. त्यानंतर थंड पदार्थ खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

तळलेले पदार्थ नको

नारळपाणी प्यायल्यानंतर तळलेले किंवा जड पदार्थ खाणे टाळा. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

कॅफिनयुक्त पेये टाळा

कॉफी किंवा चहासारखी कॅफिनयुक्त पेये नारळपाणी प्यायल्यानंतर लगेच घेऊ नयेत. यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण कमी होऊ शकते.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. नारळपाणी प्यायल्यानंतर काय खावे किंवा टाळावे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Avoid These Foods After Drinking Coconut Water | esakal

नगर जिल्ह्यातील 'या' वाड्यात आहे शिवरायांच्या चुलत आजोबांची तलवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword | esakal
हेही वाचा -