मोदींआधी फक्त 'या' दोन पंतप्रधानांनी केला होता ऑस्ट्रिया दौऱा

Chinmay Jagtap

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ऑस्ट्रियाला दौऱ्यासाठी पोहोचले

modi austria visit | sakal

मोदी हे ऑस्ट्रियामध्ये गेलेले भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत.

Modi | sakal

या आधी दोन दिवस ते रशिया दौऱ्यावर गेले होते

modi austria visit | sakal

41 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

modi austria visit | sakal

पीएम मोदींनी त्यांच्या भेटीदरम्यान ऑस्ट्रियातील भारतीय समुदायाला त्यांनी भेट दिली.

modi austria visit | sakal

ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

modi austria visit | sakal

1983 मध्ये इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रिया दौऱा केला होता

modi austria visit | sakal

त्या आधी ऑस्ट्रिया दौऱा जवाहरलाल नेहरुंनी केला होता.

modi austria visit | sakal

केळी खाण्याचे हे आहेत फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा