या कारणाने आर माधवन ठरतो मल्टी हायफेनेट !

Anuradha Vipat

अनोखं व्यक्तिमत्व

आर. माधवन हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे.

R Madhavan

प्रेक्षकांच्या भेटीला

वैविध्यपूर्ण कथा आणि दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून दिग्दर्शनात पदार्पण करून त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट रचना रॉकेट्री: द नंबी इफेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले.

R Madhavan

चित्रपटाचा हा गौरव

या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. तीन भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटाचा हा गौरव आहे.

R Madhavan

उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा

माधवन हा नेहमीच ट्रेंडसेटर आणि युथ आयकॉन ठरला आहे. रॉकेट्री मधल त्याच वेगळंपण हे अनोखं ठरलं . सध्या "द रेल्वे मेन" या वेब सिरीजमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तो प्रशंसा मिळवत आहे.

R Madhavan

एक ट्रेलब्लेझर व्यक्ती

मॅडीने एक अभिनेता म्हणून आणि आता प्रतिष्ठित चित्रपट निर्माता म्हणून खूप लांब पल्ला गाठला आहे. संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तो भारतीय चित्रपट उद्योगात एक ट्रेलब्लेझर व्यक्ती ठरला आहे

R Madhavan

इतिहासात आपले नाव कोरले

रॉकेट्री: द नंबी इफेक्टस हा चित्रपट एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित आहे.त्याने केवळ एक उत्कृष्ट नमुनाच तयार केला नाही तर चित्रपट निर्माते म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे

R Madhavan

कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवणार का? अभिनेत्रीच्या वडिलांनी दिलं मोठं वक्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut | esakal