9 घरे, 850 ग्रॅम सोनं... गौरव वल्लभ यांच्या मालमत्तेत किती शून्य? संपत्ती जाणून घ्या

Sandip Kapde

अर्थतज्ज्ञ गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापकही राहिले आहेत.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

अर्थशास्त्रातील जाणकार गौरव वल्लभ यांच्याकडे किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

2019 मध्ये, त्यांनी प्रथमच झारखंडच्या जमशेदपूर पूर्व येथून तर 2023 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उदयपूरमधून निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.

esakal | Former Congress leader Gourav Vallabh joins BJP

राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान, गौरव वल्लभ यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 11,56,59,986 रुपये जाहीर केली होती.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ यांच्या बँकांमध्ये एकूण ठेवी 1,57,89,600 रुपये आहेत.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

तर बाँड, डिबेंचर आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक सुमारे एक कोटी रुपये आहे.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ यांच्याकडे NSS, PFF सारख्या बचत योजनांमध्ये 72,28,111 रुपयांच्या ठेवी आहेत.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ यांच्या नावावर एक कार असून त्यांच्या पत्नीच्या नावावरही एक कार आहे, 2023 मध्ये दोन्ही कारची अंदाजे किंमत 24 लाख रुपये होती.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ यांच्याकडे 400 ग्रॅम आणि त्यांच्या पत्नीकडे 450 ग्रॅम सोने आहे. गेल्या वर्षी या सोन्याची किंमत सुमारे 47.40 लाख रुपये होती.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ यांच्या नावावर एकूण 8 निवासी इमारती आहेत, या इमारती राजस्थानच्या जयपूर, जोधपूर आणि उदयपूरमध्ये आहेत.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

तर गुडगावमध्ये त्यांच्या पत्नीच्या नावावर एक घर आहे, ज्याची किंमत सुमारे 1.58 लाख रुपये आहे.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

गौरव वल्लभ आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या सध्याच्या निवासी मालमत्तेची किंमत सुमारे 4,75,43,796 रुपये आहे.

Former Congress leader Gourav Vallabh joins BJP | esakal

आता अंतराळवीर चंद्रावर चालवणार कार; बग्गीसाठी नासाचं तीन कंपन्यांना कंत्राट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA Moon Buggy | eSakal