जतिन ते बॉलीवूडचे 'काका', राजेश खन्ना यांनीही आजमावला राजकारणात हात

Anuradha Vipat

सुपरस्टार राजेश खन्ना

बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या चित्रपट आणि शैलीने लोकांच्या मनावर राज्य केले.

Rajesh Khanna

यासारख्या संवादातून...

हा अभिनेता आज आपल्यात नसला तरी 'बाबू मोशाय जिंदगी लंबी होनी चाहिये' सारख्या संवादातून तो कायम आपल्यात जिवंत असेल.

Rajesh Khanna

निर्माते आणि कुशल राजकारणी

बॉलिवूडमध्ये 'काका' म्हणून प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबर रोजी झाला. राजेश खन्ना हे केवळ अभिनेतेच नव्हते तर ते चित्रपट निर्माते आणि कुशल राजकारणीही होते.

Rajesh Khanna

कार्यक्रमात थिएटर करण्याची मागणी

राजेश खन्ना इंडस्ट्रीत येण्यापूर्वी थिएटरमध्ये काम करायचे. असे म्हणतात की, त्यांचे मित्र त्यांच्याकडे प्रत्येक कार्यक्रमात थिएटर करण्याची मागणी करत असत.

Rajesh Khanna

अनेक हिट चित्रपटांमध्ये काम

या अभिनेत्याने 1966 मध्ये चेतन आनंदच्या 'आखरी खत' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

Rajesh Khanna

ते पहिले सुपरस्टार

विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ते पहिले सुपरस्टार होते. यानंतर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हटले गेले.

Rajesh Khanna

मीरा चोप्राने सांगितला 'सफेद'मध्ये काम करण्याचा अनुभव , म्हणाली- मला अशा सिनेमाचा भाग व्हायला आवडते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Chopra