एक लिटर फ्यूलमध्ये किती चालतात ट्रेन, विमान आणि हेलिकॉप्टर?

सकाळ डिजिटल टीम

कुणाच फ्यूल मायलेज सर्वाधिक

बाइक-कार घेताना आपण नेहमी विचारतो की "किती मायलेज देते?"
पण कधी विचार केलात का… ट्रेन, विमान किंवा हेलिकॉप्टर किती मायलेज देतात?

Introduction Milage

|

Sakal

विमानाचा वेग आणि फ्यूल

बोईंग 747 विमानाची सरासरी स्पीड 900 किमी प्रति तास असून
प्रति सेकंद 4 लिटर फ्यूल जाळते. म्हणजेच एका लिटरमध्ये फक्त 0.8 किमी मायलेज विमान

Aeroplane

|

Sakal

विमानाला प्रचंड फ्यूल लागतं

विमानाला एक किमीसाठी 12 लिटर फ्यूल लागते. तर फक्त एका तासात विमान तब्बल 14,400 लिटर फ्यूल संपवते.

Aeroplane Fuel

|

Sakal

पैसेंजर ट्रेनचं मायलेज

12 डब्यांची पैसेंजर ट्रेन 1 किमी चालायला 6 लिटर डिझेल खर्च करते. म्हणजे 1 लिटरमध्ये फक्त 160 मीटर चालते.

Passanger Train

|

Sakal

एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेन

एक्सप्रेस ट्रेन 1 लिटरमध्ये 0.2 किमी, तर सुपरफास्ट ट्रेन 1 लिटरमध्ये 230 मीटर चालते.
म्हणजे जितके कमी स्टॉप, तितकं जास्त मायलेज!

Superfast and Express Train

|

Sakal

हेलिकॉप्टर मायलेज

एका लिटरमध्ये हेलिकॉप्टर 3 ते 4 किमी पर्यंत उडू शकतं. एक तासात हेलिकॉप्टर 50 ते 60 लिटर फ्यूल जळवते.

Helicopter

|

Sakal

हेलिकॉप्टरचं फ्यूल वेगळं

हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल नाही, तर Aviation Turbine Fuel (ATF) वापरतात.
भारतात त्याची किंमत 105 ते 120 रुपये प्रति लिटर आहे.

Fuel Filling

|

Sakal

सर्वाधिक मायलेज - हेलिकॉप्टरचं

प्लेन 0.8 किमी/लिटर, ट्रेन 0.16 ते 0.23 किमी/लिटर तर सर्वाधिक मायलेज हेलिकॉप्टरच असून ते एक लिटरमध्ये 3–4 किमी जाते.

Higest Milage Helicopter

|

Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Which is the Safest Seat on Plane

|

sakal

विमानातील सर्वात सुरक्षित जागा कोणती?