गाडगेबाबांनी १९५० च्या कुंभमेळ्यात केलं होतं किर्तन, दिला होता 'हा' संदेश

Shubham Banubakode

कुंभमेळा

उत्तर प्रदेशच्या प्रगाराजमध्ये कुंभमेळा सुरु आहे.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

भाविकांनी

या कुंभमेळ्यात देशविदेशातील कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

सहभागी

साधू-संत आणि महंतही या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

साधू संत

कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या विविध साधू संतांची जोरदार चर्चा सुरु आहे.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

खास संबंध

पण तुम्हाला माहितीये काय आपल्या गाडगेबाबांचाही कुंभमेळ्याशी खास संबंध होता.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

गाडगे बाबा

१९५० मध्ये प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात गाडगे बाबांनीही सहभागी झाले होते.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

साथीदार

यावेळी त्यांचे काही साथीदारही त्यांच्याबरोबर होते.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

मैदान

गाडगेबाबा दररोज यात्रेचे मैदान झाडून स्वच्छ करत.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

किनारा

गंगा किनाऱ्यावरील केरकचरा उचलून किनारा स्वच्छ करत.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

प्रयागराज

जवळपास रात्री दोन तीन दिवस प्रयागराजमध्ये गाडगे बाबांचे किर्तन झाले.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

गोडी

बाबांच्या भजनाची पद्धत बघून उत्तरेतील लोकांनाही गोडी वाटू लागली होती.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

तुकडोजी महाराज

कुंभमेळ्यात एक दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या साधूंची सभा बोलवली.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

गोरक्षा

गोरक्षा हा या सभेतील चर्चेचा मुख्य विषय होता.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

उपस्थित

गाडगेबाबा या ठिकाणी उपस्थित होते.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

आग्रह

तुकडोजी महाराजांनी बाबांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह केला.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

विनंती

तेव्हा बाबा म्हणाले, “साधुसंतांनो आपल्या चरणांशी गाडगेबाबांची विनंती आहे''

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

गोठे

''आपण सर्वानी गाई पाळून त्यांचेसाठी गोठे तयार करावे. गोसेवा करावी” असे ते म्हणाले होत.

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

संत गाडगे बाबा

संदर्भ पुस्तक : संत गाडगे बाबा, काल आणि कतृत्व

gadge baba kirtan 1950 kumbh mela | esakal

'रेपोरेट' अन् 'रिव्हर्स रेपोरेट' काय? सोप्या शब्दांत समजून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

repo rate and reverse repo rate | esakal
हेही वाचा -