गाडगेबाबांचं एक वाक्य अन् बाबासाहेबांच्या डोळ्यात आले अश्रू; 'तो' भावनिक प्रसंग वाचाच...

Shubham Banubakode

भावनिक प्रसंग

गाडगेबाबांच्या एका वाक्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. १९४१ मध्ये हा भावनिक प्रसंग घडला होता.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

गाडगेबाबा रुग्णालयात दाखल

१४ जुलै १९४१ रोजी संत गाडगेबाबा मुंबईत होते. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्‍हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

बाबासाहेबांना मिळाली माहिती

गाडगेबाबा रुग्णालयात दाखल आहेत, ही महिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचली. त्यावेळी बाबासाहेब हे कायदामंत्री होते.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

दिल्ली दौरा रद्द

बाबासाहेबांना तातडीने दिल्लीत जायचं होतं. पण गाडगेबाबा रुग्णालयात आहेत समजताच त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

गाडगेबाबांची भेट

दोन घोंगळ्या घेऊन बाबासाहेब रुग्णालयात पोहोचले. गाडगेबाबांनीही त्यावेळी ही भेट स्वीकारली.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

तेव्‍हा गाडगेबाबा म्‍हणाले..

"डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

बाबासाहेबांची प्रतिक्रिया

"बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे."

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू

हे बोलत असतानाच बाबासाहेब भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गाडगेबाबांची प्रकृती बघता त्यांची भेट पुन्हा होणार नाही, याची जाणीव बाबासाहेबांना झाली होती.

Gadgebaba Emotional Incident with Dr Babasaheb Ambedkar

|

esakal

प्रेम आंधळं का असतं? शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Love Is Blind? Scientific Explanation

|

esakal

हेही वाचा -