Shubham Banubakode
गणेशोत्सव जवळ येताच मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील चाकरमान्यांना कोकणात गावी जाण्याची ओढ लागते.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
पण दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेच्या तिकीटांसाठी आरक्षण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
लांबच लांब रांगा आणि वाढती गर्दी यामुळे अनेक प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाकडे अतिरिक्त आरक्षण खिडक्यांची मागणी केली होती.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
कोकण रेल्वेच्या तिकीट आरक्षणासाठी या दोन अतिरिक्त खिडक्या 11 जुलै 2026 पासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मुंबई-ठाण्यात स्थायिक झालेल्या हजारो कोकणवासीयांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
अतिरिक्त आरक्षण खिडक्यांमुळे गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
ganeshotsav 2026 kokan railway ticket
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
jamun
esakal