लसूण तुमचा सेक्स ड्राइव्ह वाढवतो का?

Sandip Kapde

लसूण

लसूण तुमचा सेक्स ड्राइव्ह नैसर्गिकरित्या वाढवू शकतो.

Garlic and sex | esakal

रक्तप्रवाह

लसूणमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे इरेक्शनमध्ये मदत होऊ शकते.

Garlic and sex | esakal

अॅलिसिन

लसूणमधील अॅलिसिन हे संयुग रक्तवाहिन्या सैल करते आणि रक्ताभिसरण वाढवते.

Garlic and sex | esakal

इरेक्शन

इरेक्शनसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक प्रक्रियांमध्ये लसूण उपयुक्त ठरतो.e

Garlic and sex | esakal

वृद्धत्व

वय वाढल्यावर येणाऱ्या लैंगिक समस्यांवर लसूण सकारात्मक परिणाम देतो.

Garlic and sex | esakal

चाचणी

२०१४ च्या एका अभ्यासात लसणाच्या अर्काने लिंग कार्यात सुधारणा आढळून आली.

Garlic and sex | esakal

हार्मोन

लसूण टेस्टोस्टेरॉन नावाच्या पुरुष हार्मोनच्या पातळीत वाढ करू शकतो.

Garlic and sex | esakal

प्राणी

प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमध्ये लसूण टेस्टोस्टेरॉन वाढवतो हे दिसून आले आहे.

Garlic and sex | esakal

संशोधन

मानवांमध्ये लसणाचा पूर्ण परिणाम समजण्यासाठी अजून अभ्यास आवश्यक आहे.

Garlic and sex | esakal

प्रजनन

काही संशोधनांमध्ये लसूण पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवतो असे नमूद आहे.

Garlic and sex | esakal

शुक्राणू

लसूण शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारू शकतो.

Garlic and sex | esakal

वृषण

लसूण वृषणाच्या कार्यावरही सकारात्मक परिणाम करू शकतो.

Garlic and sex | esakal

मर्यादा

अद्याप लसणाचे काही परिणाम मर्यादित स्वरूपातच समोर आले आहेत.

Garlic and sex | esakal

सावधगिरी

काही वेळा लसूण विशिष्ट शारीरिक कार्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो.

Garlic and sex | esakal

सल्ला

उपाय शोधताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Garlic and sex | esakal

संदर्भ-

ही माहिती Geoffrey C. Whittaker यांनी hims.com लिहली आहे.

Garlic and sex | esakal

40 नंतर महिलांसाठी खास कार्डिओ वर्कआउट, राहा फिट अन् निरोगी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cardio Workouts for Women Over 40 to Stay Active & Healthy. | Sakal
येथे क्लिक करा