'द फॅमिली मॅन 3' साठी व्हा सज्ज ! 2 महिन्यांनी सुरू होणार शूटिंग

Anuradha Vipat

'द फॅमिली मॅन'

मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजला प्रचंड लोकप्रियता आहे.

'The Family Man 3' Shooting

या वेब सिरीजचे डायलॉग

राज आणि डीजेच्या या वेब सिरीजचे डायलॉगही हिट झाले आणि आजही त्यावर मीम्स बनवले जातात.

'The Family Man 3' Shooting

मोठे अपडेट आले समोर

आता चाहते तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत आणि याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

'The Family Man 3' Shooting

मार्च महिन्यात शूटिंग सुरू

'द फॅमिली मॅन 3'ची पुष्टी करताना मनोजने सांगितले की, मार्च महिन्यात त्याचे शूटिंग सुरू होईल.

'The Family Man 3' Shooting

हा सीझन...

त्याने हे देखील सांगितले आहे की हा सीझन मागील सीझनपेक्षा मोठा आणि चांगला असेल

'The Family Man 3' Shooting

मोस्ट अवेटेड वेब सिरीज

फॅमिली मॅन 3 ही मोस्ट अवेटेड वेब सिरीज आहे.

'The Family Man 3' Shooting

सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्तीने केला प्रेमाचा वर्षाव, सोशल मीडियावर शेअर केली अशी पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rhea Chakraborty love Sushant's birthday