सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्तीने केला प्रेमाचा वर्षाव, सोशल मीडियावर शेअर केली अशी पोस्ट

Anuradha Vipat

सुशांत सिंग राजपूत

सुशांत सिंग राजपूत हा सिने जगतातील एक चमकता तारा होता.

Rhea Chakraborty love Sushant's birthday

बॉलीवूडमध्ये प्रवेश

पवित्र रिश्ता' हा सुपरहिट टीव्ही शो दिल्यानंतर त्याने 'काय पो चे' मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला

Rhea Chakraborty love Sushant's birthday

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

सुशांत सिंग राजपूत त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होता

Rhea Chakraborty love Sushant's birthday

सीक्रेट रिलेशनशिपमध्ये

2020 मध्ये तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सीक्रेट रिलेशनशिपमध्ये होता

Rhea Chakraborty love Sushant's birthday

इंस्टाग्राम स्टोरी

आज 21 जानेवारीला सुशांत सिंग राजपूतची बर्थ एनिवर्सरी आहे. रियाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक्स बॉयफ्रेंड सुशांतची आठवण करून एक पोस्ट शेअर केली आहे.

Rhea Chakraborty love Sushant's birthday

हार्ट इमोजी शेअर

तिने सुशांतचा हसणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रियाने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत

Rhea Chakraborty love Sushant's birthday

कतरिना कैफला निगेटिव्ह रोल करण्याची इच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katrina Kaif