जगातील सर्वात शांत गाव कुठे आहे माहित्ये का? अद्भुत अनुभवासाठी एकदा भेट द्याच

Yashwant Kshirsagar

अनोखे गाव

जगात असे एक गाव आहे, जिथे गाड्या धावत नाहीत आणि रस्तेही नाहीत.

World's Peaceful Village

|

esakal

गीथॉर्न

या गावाचे नाव 'गीथॉर्न' (Giethoorn) असे आहे.

World's Peaceful Village

|

esakal

कालवे

संपूर्ण गाव कालवे आणि १०० हून अधिक छोट्या पुलांनी एकमेकांशी जोडलेले आहे.

World's Peaceful Village

|

esakal

नेदरलॅंड

नेदरलँड्समध्ये वसलेले हे गाव "डच व्हेनिस" म्हणून ओळखले जाते.

World's Peaceful Village

|

esakal

रस्ते नाही, गाडी नाही

येथे पारंपारिक रस्ते नसल्यामुळे, गाड्यांचा वापर केला जात नाही.

World's Peaceful Village

|

esakal

वाहतूक कशी होते?

येथील लोक होडी, सायकल किंवा पायी प्रवास करतात.

World's Peaceful Village

|

esakal

शांततापूर्ण वातावरण

येथे ना वाहनांची गर्दी असते, ना हॉर्नचा गोंगाट,केवळ निसर्गाची निखळ शांतता अनुभवायला मिळते.

World's Peaceful Village

|

esakal

गावाचे सौंदर्य

या गावात छोटी-छोटी, अतिशय मोहक घरे आहेत. हिरवळ आणि पाण्याने वेढलेले येथील दृश्य एखाद्या परीकथेतील दृश्याप्रमाणे भासते आणि ते खरोखरच चित्तवेधक आहे.

World's Peaceful Village

|

esakal

पर्यटकांचे आवडते ठिकाण

दरवर्षी लाखो पर्यटक या अद्वितीय गावाला भेट देतात.

World's Peaceful Village

|

esakal

भारतातील अनोखा पर्वत, ज्यावर आहेत ९०० हून अधिक संगमरवरी मंदिरे, एकदा नक्की भेट द्याच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shatrunjaya Hill

|

esakal

येथे क्लिक करा