Shubham Banubakode
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
अनेकांना नगरसेवक म्हणून निवडून येण्याची इच्छा आहे. पण ही निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम किती ठेवावी लागते? तुम्हाला माहिती आहे का?
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायची असेल तर उमेदवारी अर्ज भरताना तुम्हाला आमदार, खासदारांप्रमाणे डिपॉझिट ठेवावं लागतं.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ चे नियम १४ मध्ये याचा उल्लेख आहे. त्यानुसार ही रक्कम भावी लागते.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
ही रक्कम नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या प्रकारनुसार ठरते. अ, ब, आणि क असे तीन प्रकारच्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती असतात.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
अ वर्गासाठी जर तुम्ही सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवत असाल तर ३ हजार, आणि आरक्षित जागेसाठी १५०० रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
ब वर्गासाठी जर तुम्ही सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवत असाल तर २ हजार, आणि आरक्षित जागेसाठी १००० रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
क वर्गासाठी जर तुम्ही सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवत असाल तर १ हजार, आणि आरक्षित जागेसाठी ५०० रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
internet
esakal