Sandip Kapde
सलग तिसऱ्या दिवशी देशभरात सोन्याच्या किमतीत घट नोंदवली गेली आहे.
gold rate today
esakal
दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज पुन्हा ₹१० ची घसरण झाली आहे.
gold rate today
esakal
जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गोल्ड आणि सिल्व्हरवर प्रेशर कायम आहे.
gold rate today
esakal
मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या किमतीत कमकुवतपणा दिसत आहे.
gold rate today
esakal
फेडरल रिझर्व्हकडून दरकपातीची अपेक्षा मंदावल्याने गोल्डमध्ये कमजोरीचा ट्रेंड स्पष्ट आहे.
gold rate today
esakal
राजधानी दिल्लीमध्ये तीन दिवसांत २४ कॅरेट सोने तब्बल ₹८९० ने स्वस्त झाले आहे.
gold rate today
esakal
दिल्लीमध्ये आज चांदी प्रति किलो ₹१०० ने कमी होऊन ₹१,६०,९०० वर आली आहे.
gold rate today
esakal
डिसेंबरमध्ये व्याजदर कपात होणार नाही, या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
gold rate today
esakal
ग्लोबल मार्केट कमजोर असल्याने भारतातील सोन्याच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत आहेत.
gold rate today
esakal
पुणे आणि अमरावती येथे आज २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१२,५८४ प्रति ग्रॅम तर २२ कॅरेटचा ₹११,५३५ प्रति ग्रॅम आहे.
gold rate today
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.