निर्जीव असूनही 'हिरे' इतके महाग का असतात?

Vinod Dengale

महाग का?

हिरे निर्जीव असतात, तरीही ते इतके महाग का असतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामागे केवळ सौंदर्य नाही तर अनेक कारणे आहेत.

High Cost

|

eSakal

दुर्मिळता

खरे तर हिरे निसर्गात उपलब्ध आहेत, पण उच्च दर्जाचे हिरे फारच कमी प्रमाणात सापडतात.

Diamond 

|

eSakal

सर्व हिरे सारखे नसतात

क्लॅरिटी, रंग, कट आणि कॅरेट या 4 गोष्टींमध्ये परफेक्ट असलेले हिरे अत्यंत दुर्मिळ असतात आणि म्हणूनच महाग असतात.

Rarely perfect

|

eSakal

खाणीतून दागिन्यांपर्यंतचा प्रवास

हिरा खाणीत सापडल्यावर थेट दुकानात येत नाही. खाणकाम, कटिंग, पॉलिशिंग आणि सर्टिफिकेशन या सगळ्या प्रक्रिया महागड्या असतात.

Production Cost

|

eSakal

प्रत्येक टप्प्यावर वाढणारा खर्च

प्रत्येक टप्प्यावर वेळ, कौशल्य आणि पैसा लागतो. त्यामुळे शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत किमतीत मोठी वाढ होते.

Production expense

|

eSakal

ब्रँडिंगमुळे किंमत वाढते

नामांकित ब्रँडचा हिरा घेतला तर तुम्ही फक्त हिरा नाही, तर ब्रँडची प्रतिष्ठा आणि लक्झरी अनुभवही खरेदी करता.

Branding

|

eSakal

कृत्रिम दुर्मिळतेचा प्रभाव

मोठ्या कंपन्यांनी पुरवठ्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे हिरे जास्त दुर्मिळ असल्याचा भास निर्माण होतो, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होतो.

other factors

|

eSakal

अमेरिकेचे नवीन टॅरिफ

अमेरिकेत नैसर्गिक हिऱ्यांवर लावलेले टॅरिफ्सही किमती वाढण्यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.

USA Tariff

|

eSakal

हिरा म्हणजे फक्त दगड नाही

दुर्मिळता, मिळविण्यासाठीचे कष्ट, मेहनत, ब्रँडिंग आणि जागतिक धोरणे या सगळ्यांच मिळून हिरा इतका महाग बनतो.

Expensive Diamond

|

eSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Richest Municipal Corporation Has a Bigger Budget Than 8 States

|

eSakal

‘ही’ आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका; ‘या’ 8 राज्यांपेक्षा मोठं आहे