Sandeep Shirguppe
गुगलचा नवीन स्मार्टफोन स्टँडर्ड व्हेरिएंट Pixel 10 आता कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
Google Pixel 10 Price
esakal
Pixel 10 हा स्मार्टफोन या amazon, flipkart प्लॅटफॉर्मवर आल्याने मूळ किमतीपेक्षा कमी दरात मिळत आहे.
Google Pixel 10 Price
esakal
भारतात Pixel 10 ची लॉन्च किंमत 79,999 रुपये होती. मात्र, सध्या हा स्मार्टफोन सुमारे 75,000 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
Google Pixel 10 Price
esakal
Pixel 10 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.
Google Pixel 10 Price
esakal
बँक ऑफर्सचा लाभ घेतल्यास निवडक ऑफर्सअंतर्गत 7,500 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Google Pixel 10 Price
esakal
गुगलने Pixel 10 मध्ये Google Gemini चे एआय फीचर्स प्रभावीपणे समाविष्ट केले आहेत.
Google Pixel 10 Price
esakal
या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, तसेच 13 मेगापिक्सेल आणि 10.8 मेगापिक्सेलचे आणखी दोन कॅमेरे उपलब्ध आहेत.
Google Pixel 10 Price
esakal
Pixel 10 मध्ये 6.3 इंचाचा Actua OLED डिस्प्ले, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass Victus 2 चे आहे.
Google Pixel 10 Price
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
esakal