Varsha Balhe
जगातील सर्वात लांब भिंत कोणती म्हटलं की, पटकन आपल्या डोळ्यांसमोर चीन या देशात असणारी महान भिंत येते.
great wall of china history age
esakal
या भिंतीबद्दलचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ही भिंत नेमकी किती वर्षे जुनी आहे?
great wall of china history age
esakal
आज आपण जगातील सर्वात जुनी आणि माणसांनी बनवलेली चीनची महान भिंत किती जुनी आहे, हे जाणून घेणार आहोत.
great wall of china history age
esakal
चीनची महान भिंत जवळपास २,७०० ते ३,००० वर्षे जुनी आहे.
great wall of china history age
esakal
या भिंतीचे पहिले भाग इसवी सन पूर्व ७ व्या शतकात बांधले गेले होते.
great wall of china history age
esakal
चीनमधील वेगवेगळ्या राज्यांनी शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी या भिंतीचे भाग बांधले होते.
great wall of china history age
esakal
नंतर इसवी सन पूर्व २२० च्या सुमारास चीनचा पहिला सम्राट किन शिहुआंग याने या भिंती जोडण्याचे काम केले.
great wall of china history age
esakal
आज आपल्याला दिसणाऱ्या भिंतीचा मोठा भाग मिंग राजवंशाच्या काळात बांधण्यात आला होता.
great wall of china history age
esakal
चीनची महान भिंत आजही जगातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. तिचा मोठा आकार पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
great wall of china history age
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
shivneri fort age history
Sakal