गुरू रंधावा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

पंजाबी गाण्यांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा गायक गुरु रंधावा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Guru Randhawa act in Bollywood

चित्रपटाचे पोस्टर

अलीकडेच त्याच्या आगामी 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

Guru Randhawa act in Bollywood

टीझरची रिलीज डेट

यासोबतच टीझरची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात तो सई मांजरेकरसोबत दिसणार आहे.

Guru Randhawa act in Bollywood

कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट

'कुछ खट्टा हो जाए' हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे, ज्यामध्ये अनुपम खेर आणि इला अरुण देखील दिसणार आहेत

Guru Randhawa act in Bollywood

चित्रपटाचा टीझर

या चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 30 जानेवारीला येणार आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Guru Randhawa act in Bollywood

दिग्दर्शन आणि निर्मिती

या चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक यांनी केले आहे तर अमित आणि लविना भाटिया यांनी याची निर्मिती केली आहे

Guru Randhawa act in Bollywood

व्यक्तिरेखेबद्दल मनात भीती असायला हवी', आदित्य रॉय कपूरने केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor