व्यक्तिरेखेबद्दल मनात भीती असायला हवी', आदित्य रॉय कपूरने केला खुलासा

Anuradha Vipat

आधीच्या कामापेक्षा...

अभिनेता आदित्य रॉय कपूर फक्त तेच काम निवडतो ज्यामध्ये तो आधीच्या कामापेक्षा काही वेगळे करू शकतो.

Aditya Roy Kapoor

या चित्रपटात दिसणार

द नाईट मॅनेजर वेब सीरिजनंतर आदित्य आता अनुराग बसू दिग्दर्शित मेट्रो दिस डेज या चित्रपटात दिसणार आहे.

Aditya Roy Kapoor

त्या व्यक्तिरेखेबद्दल

एका मुलाखतीत बोलताना अदित्यने पात्राविषयी सांगितले. तो म्हणाला की, आपण जी व्यक्तिरेखा निवडतो त्या व्यक्तिरेखेबद्दल आपल्या मनात भीती असायला हवी

Aditya Roy Kapoor

स्वत:साठी काम

पुढे बोलताना आदित्य म्हणाला, चित्रपटसृष्टीत केवळ स्वत:साठी काम शोधणे कठीण नाही, तर प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारचे काम शोधणे अधिक कठीण आहे.

Aditya Roy Kapoor

भूमिका त्याच पद्धतीने ऑफर

तसेच दुसरे म्हणजे इथे टाईपकास्टिंग खूप लवकर केले जाते,प्रेक्षकांना तुमची एखादी भूमिका आवडली तर पुढच्या भूमिका त्याच पद्धतीने ऑफर केल्या जातात.

Aditya Roy Kapoor

रिपीट परफॉर्मर

पुढे बोलताना तो म्हणाला, की त्याला रिपीट परफॉर्मर व्हायला आवडत नाही. त्याला कम्फर्ट झोनमध्ये जायचे नाही.

Aditya Roy Kapoor

यश शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या तयारीत !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood
येथे क्लिक करा