सकाळ डिजिटल टीम
जर तुम्ही स्वस्तात आणि चांगले वाहन शोधत असाल, तर बँकेच्या नीलामीतून कार किंवा बाईक खरेदी करणे हा उत्तम पर्याय आहे.
Bank Auction
Sakal
या गाड्या EMI न भरता आल्यामुळे बँकने जप्त केलेल्या असतात. त्यामुळे नीलामीत मार्केट किमतीपेक्षा खूप कमी दरात मिळतात.
EMI Bike
Sakal
अशा गाड्या बहुतेक चांगल्या स्थितीत असतात, कारण EMI थांबेपर्यंत मालक त्याचा नीट वापर करत असतो.
Good Condition
Sakal
आता बहुतेक बँका ऑनलाइन नीलामी घेतात. Foreclosureindia, eAuction India यांसारख्या प्लॅटफॉर्मवर देशभरातील वाहनांची नीलामी होते.
Auction
Sakal
ऑनलाइन नीलामीमुळे दलालांवर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे पैसेही कमी लागतात आणि संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्डेड असल्याने फसवणुकीची शक्यता कमी होते.
Fair deal
Sakal
पोर्टलवर खाते तयार करा.
त्यावर सर्व बँकांच्या नीलाम्या पाहा.
तुमच्या पसंतीनुसार मॉडेल, वर्ष, लोकेशन, किंमत याचे फिल्टर लावा.
portal
Sakal
त्यानंतर बोली लावण्यासाठी अर्नेस्ट मनी डिपॉजिट (EMD) भरावा लागतो. तुम्ही बोली जिंकली नाही तर EMD पूर्णपणे परत मिळतो.
Auction Bike
Sakal
नीलामी नोटिसमध्ये रिझर्व्ह प्राइस, वाहनाची स्थिती, दस्तऐवजांची माहिती आणि बोलीचे नियम
सर्व स्पष्ट दिलेले असतात. ते नीट वाचूनच बोली लावा म्हणजे काही अडचणी येणार नाही.
Notice
Sakal
स्वतःचा बजेट आधीच ठरवा, ठरलेल्या बजेटपेक्षा जास्त पुढे जाऊ नका.
इंटरनेट कनेक्शन मजबूत ठेवा
इतरांच्या बिडवर लक्ष ठेवा कारण शेवटच्या मिनिटांत बोली तेजीने वाढते.
Auction car
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Gold Insurance
Sakal