हस्ताक्षरात बदल होतोय? सावधान! हा असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत

Shubham Banubakode

बदलेलं अक्षर

आपलं अक्षर बदललंय, हे अनेकदा दुसऱ्याने सांगितल्यावर लक्षात येतं. घाईमुळे असं झालं असेल, असं वाटून आपण दुर्लक्ष करतो. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

हालचालीचे संकेत

आपण लिहिताना मेंदू हाताला हालचालींचे संकेत देतो. या प्रक्रियेत अडथळा आल्यास अक्षराचा आकार, वेग आणि लिहिण्याची पद्धत बदलू शकते. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

पार्किन्सस

लिहिताना सुरुवातीला अक्षर व्यवस्थित असतं; पण पुढे ते लहान होत जातं. हा बदल पार्किन्सन्स आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतो. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

मज्जसंस्था

अक्षरं वाकडी होणं, शब्दांमधील अंतर बदलणं किंवा लिहिताना हाताला गोळे येणं ही लक्षणं मज्जासंस्थेतील समस्यांशी संबंधित असू शकतात. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

मोहम्मद अली

पार्किन्सन्सचं निदान झाल्यानंतर बॉक्सर मोहम्मद अली यांच्या सहीत थरथर स्पष्ट दिसू लागली होती. हाताच्या हालचालींवर मेंदूचं नियंत्रण कमी झाल्याचं हे उदाहरण आहे. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

स्टीफन हॉकिंग

मोटर न्यूरॉन आजारामुळे स्टीफन हॉकिंग यांच्या हातांची ताकद कमी होत गेली. अखेर त्यांना सही करण्यासाठीही पर्यायी पद्धतींचा आधार घ्यावा लागला. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला

दुखापत, मनगटातील नस दाबली जाणं किंवा घाई यामुळेही अक्षर बदलू शकतं. मात्र, बदल कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

उपचार

हातातील कमजोरी, स्नायू कमी होणं किंवा सतत गोळे येणं यांसोबत अक्षर बदलत असेल, तर वेळेत तपासणी करून योग्य उपचारांचा मार्ग शोधता येतो. (AI Image)

Handwriting Changes

|

esakal

घुबडाला खरंच दिवसा दिसत नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

owl

|

esakal

हेही वाचा -