वनडे वर्ल्ड कप जिंकणारे तीन भारतीय कर्णधार

Pranali Kodre

वनडे वर्ल्ड कप २०२५

नवी मुंबईमध्ये २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली.

Women's World Cup 2025

|

Sakal

हरमनप्रीत कौर

हा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत होती.

Harmanpreet Kaur

|

Sakal

पहिलीच महिला कर्णधार

त्यामुळे वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारी हरमनप्रीत कौर भारताची पहिलीच महिला कर्णधार ठरली.

Women's World Cup 2025

|

Sakal

तिसरी भारतीय

तसेच हरमनप्रीत वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारी भारताची एकूण तिसरी कर्णधार ठरली.

Harmanpreet Kaur

|

Sakal

कपिल देव

यापूर्वी भारताने सर्वात पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात जिंकला होता.

Kapil Dev

|

Sakal

एमएस धोनी

त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

MS Dhoni

|

Sakal

दोन मायदेशीतील वर्ल्ड कप

हरमनप्रीत आणि धोनी यांनी मायदेशात वनडे वर्ल्ड कप जिंकला, तर कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

Harmanpreet Kaur

|

Sakal

BCCI कडून महिला अन् पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या सॅलरीमध्ये किती फरक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Salaries for Men and Women Cricketers

|

Sakal

येथे क्लिक करा