फक्त सायकल चालवली तरी तुम्ही बनाल निरोगी

रोहित कणसे

धावपळीच्या आयुष्यात सध्या आरोग्याची काळजी घेण्यास वेळ उरलेला नाहीये, निरोगी शरीरासाठी डॉक्टर देखील व्यायम करण्याचा सल्ला देतात.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

पण वेळेच्या आभावी बऱ्याच जणांना नियमीत व्यायम करणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही सायकलींग करून स्वतःला निरोगी ठेवू शकता.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

दररोज सायकल चालवणे हा उत्तम व्यायम आहे, चला तर मग नियमीत सायकलींग केल्याचे फायदे जाणून घेऊया.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

अनेक शोधांमध्ये दावा केला आहे की, सायकल चालवल्याने कॅलरी बर्न होतात आणि वजन देखील नियंत्रणात राहते.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ४५ मिनीटं सायकल चालवली पाहिजे, यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहते.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

सायकलींग केल्याने स्ट्रेस रिलीज होतो आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागतं.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

सायकलींग केल्याने ब्लड सर्कुलेशन व्यवस्थीत होते आणि तुमचे हृदय निरोगी राहते.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

सायकलींग केल्यान बॉडी इम्यूनिटी सेल्स अॅक्टीव्ह राहतात आणि तुम्ही कमी आजारी पडता.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

याचा थेट फायदा म्हणजे तु्म्हाला रात्री चांगली झोप लागते.

health benefits of cycling to healthy heart losing weight and to boost immunity

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

डेव्हिड वॉर्नरची संपत्ती किती आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

david warner net worth