Varsha Balhe
दुधी भोपळ्यात सुमारे ९२% पाणी, कमी कॅलरीज आणि भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.Health Benefits of Bottle Gourd
Health Benefits of Bottle Gourd
esakal
दुधी भोपळ्यात कॅलरीज आणि फॅट्स खूप कमी असतात. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
यातील पाणी आणि फायबर बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. पोट निरोगी राहते.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
दुधी भोपळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही हातभार लावते.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
दुधी भोपळ्याचा कमी ग्लायसेमिक प्रभाव आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
९२% पाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
दुधी भोपळा शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसू शकते.
Health Benefits of Bottle Gourd
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Date Palm Leaves Benefits
esakal