अती चिकन खाण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, कसे ते जाणून घ्या

Aishwarya Musale

ऑक्सिटॉसिनचे इंजेक्शन

दुकानदार कोंबडी जास्त काळ टिकवण्यासाठी ऑक्सिटॉसिनचे इंजेक्शन देत असतात.

चिकन

म्हणूनच चिकन जास्त खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

शरीरावर वाईट परिणाम

ज्या महिला जास्त चिकन खातात त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते

जास्त चिकन खाल्ल्यामुळे शरीरातील ऑक्सिटॉसिनचे प्रमाण वाढते.

हार्मोण असंतुलित होतात

ज्यामुळे महिलांमधील डीएनए आणि हार्मोण असंतुलित होतात. ज्यामुळे प्रजननाची समस्या निर्माण होते.

चिकन

चिकन खाल्ल्याने पुरुषांमध्येही समस्या निर्माण होतात.

बकरीचे मटण

शरीरात होणाऱ्या या आजारांना थांबवण्यासाठी चिकन जास्त खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी बकरीचे मटण, मासे खायला हवेत.

ऑर्गेनिक पोल्ट्री फार्म

आणि जे लोकं चिकन खाण्यावर ताबा मिळवू शकत नाहीत त्यांनी ऑर्गेनिक पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन चिकनची खरेदी करायला हवी.

नाकात दोन थेंब देशी तूप टाकल्यास होतील हे आश्चर्यकारक फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.