जगातील सर्वात हेल्दी देश; इथं आहेत माणसांपेक्षा जास्त सायकली

Sudesh

हेल्दी देश

जगातील सर्वात स्लिम आणि हेल्दी लोकांचा देश म्हणून नेदरलँड्सला ओळखलं जातं.

Netherlands Bicycle | eSakal

कारण

या देशातील लोक हेल्दी असण्याचं कारण म्हणजे, तेथे कार किंवा गाड्यांपेक्षक्षा सायलकींची संख्या अधिक आहे.

Netherlands Bicycle | eSakal

संख्या

नेदरलँड्समध्ये सुमारे 1.7 कोटी लोक राहतात. मात्र या देशातील सायकलींची संख्या तब्बल 2.7 कोटी एवढी आहे.

Netherlands Bicycle | eSakal

वापर

या देशात लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच लोक सायकलींचा वापर करतात. दैनंदिन कामासाठी येथे सायकलच वापरली जाते.

Netherlands Bicycle | eSakal

1000 किमी

एक डच नागरिक वर्षाला साधारणपणे 1,000 किलोमीटर सायकल चालवतो, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

Netherlands Bicycle | eSakal

15 अब्ज

नेदरलँड्समधील सर्व नागरिकांच्या सायकल प्रवासाची बेरीज केली, तर हे अंतर तब्बल 15 अब्ज किलोमीटर प्रतिवर्ष एवढं होतं.

Netherlands Bicycle | eSakal

बोनस

जर एखादी व्यक्ती दररोज सायकलने ऑफिसला येत असेल, तर कंपन्या त्या व्यक्तीला सुमारे 18 रुपये प्रति किलोमीटर एवढी रक्कम बोनस म्हणून देते.

Netherlands Bicycle | eSakal

पंतप्रधान

या देशाचे पंतप्रधान मार्क रुट हेदेखील सायकलनेच संसदेत जातात. तसंच, 2017 साली पंतप्रधान मोदींनाही त्यांनी एक सायकल भेट दिली होती.

Netherlands Bicycle | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cat Soup | eSakal