एसएस राजामौलींच्या SSMB 29 चित्रपटासाठी महेश बाबू घेणार नाही फी, हे आहे कारण

Anuradha Vipat

महेश बाबू

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गुंटूर करम' हा चित्रपट काही विशेष कमाई करू शकला नाही.

Mahesh Babu

नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त

आता महेश बाबू एसएस राजामौलीसोबत त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

Mahesh Babu

ज्याचे नाव SSMB 29

महेश बाबू आणि एसएस राजामौली एकत्र एक चित्रपट करत आहेत, ज्याचे नाव सध्या SSMB 29 आहे.

Mahesh Babu

महेश बाबूची फी

या चित्रपटाची कथा आणि कलाकारांबाबत अद्याप जास्त माहिती समोर आलेली नाही, परंतु महेश बाबूची फी उघड झाली आहे.

Mahesh Babu

राजामौलींच्या चित्रपटासाठी

रिपोर्ट्सनुसार, महेश बाबू एका चित्रपटासाठी 60 ते 80 कोटी रुपये घेतो. पण राजामौलींच्या चित्रपटासाठी तो एक रुपयाही घेत नाहीये.

Mahesh Babu

अधिकृत दुजोरा

कारण तो चित्रपटाचा नफा राजामौलीसोबत शेअर करणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

Mahesh Babu

बिग बॉसमधून बाहेर पडताच विकी जैनने अंकितावर केला प्रेमाचा वर्षाव, शेअर केले रोमँटिक फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vicky Jain showered love on Ankita