संध्याकाळी भूक लागतेय? हे High Protein स्नॅक्स ट्राय करा!

Monika Shinde

थोडीशी भूक लागते

अनेकदा दुपारनंतर ४ ते ५ या वेळात थोडीशी भूक लागते आणि अनेकांना गोड किंवा तळकट पदार्थांची इच्छा होते. ही वेळ योग्य स्नॅक निवडणे बेस्ट आहेत.

Evening High Protein Snacks

|

esakal

शेंगदाणा कूट व सफरचंदाचे काप

सफरचंदाचे काप करून त्यावर नैसर्गिक शेंगदाणा कूट (पीनट बटर) लावा. फायबर आणि चा हा उत्तम संगम आहे. गोडाची इच्छा पूर्ण करतानाच पोटही भरते.

Evening High Protein Snacks

|

esakal

कडधान्याचे सॅलड बाऊल

उकडलेले राजमा, चणे किंवा मसूर यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबूरस मिसळा. हे वनस्पती-आधारित प्रथिनांनी समृद्ध आणि पचनास हलके असते.

Evening High Protein Snacks

|

esakal

ओट्स आणि दूध स्मूदी

ओट्स, दूध (किंवा बदाम दूध), थोडे ड्रायफ्रूट्स आणि खजूर एकत्र ब्लेंड करा. हा स्नॅक प्रथिने, चांगले कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक गोडवा देतो.

Evening High Protein Snacks

|

esakal

भाजलेले सोयाबीन दाणे

कोरडे भाजलेले सोयाबीन दाणे कुरकुरीत आणि प्रथिनयुक्त असतात. ते डब्यात ठेवून ऑफिसमध्ये सहज नेता येतात.

Evening High Protein Snacks

|

esakal

पनीर भुर्जी

थोड्या ऑलिव्ह तेलात पनीर, ढोबळी मिरची आणि मसाले परतून हलकी भुर्जी तयार करा. हा स्नॅक स्नायूंच्या पुनर्बांधणीस मदत करतो.

Evening High Protein Snacks

|

esakal

चिया बिया पुडिंग

दुधात किंवा नारळाच्या दुधात चिया बिया भिजवून ठेवा. वरून सुकेमेवे किंवा फळे घाला. हे ओमेगा-३ आणि प्रथिनांनी भरलेले असते.

Evening High Protein Snacks

|

esakal

उकडलेले कडधान्य

उकडलेले मक्याचे दाणे, शेंगदाणे किंवा चणे मिसळून थोडे मीठ व लिंबू घाला. हलका पण ऊर्जा देणारा पर्याय आहे.

Evening High Protein Snacks

|

esakal

Lifestyle Tips: हेल्दी आणि प्रॉडक्टिव्ह डेली रूटीन कसं तयार कराल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा