Lifestyle Tips: हेल्दी आणि प्रॉडक्टिव्ह डेली रूटीन कसं तयार कराल?

Monika Shinde

महत्त्वाची उद्दिष्टे

दररोज सकाळी तुमची ३ महत्त्वाची उद्दिष्टे डायरीत लिहा. जर तुमचं स्पष्ट ध्येय असल्यास दिवस अधिक फोकस्ड, प्रॉडक्टिव्ह आणि समाधानकारक बनतो.

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

रोज लवकर उठा

रोज सकाळी साधारण ५ ते ६ वाजता उठून नियमित ५–१० मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. यामुळे दिवसाची सुरुवात शांत, ताजेतवाने होते आणि ताण कमी होतो

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

शरीराला द्या ऊर्जा

रोज थोडा हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा २० मिनिटे चाला. नियमित हालचाल शरीर सक्रिय ठेवते आणि दिवसभर उत्साह वाढवते.

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

हेल्दी नाश्ता करा

प्रोटीन, फळे आणि पौष्टिक आहाराने दिवसाची सुरुवात करा. योग्य नाश्ता मेंदूची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढवतो.

Healthy Breakfast daily 

|

esakal

टाइम ब्लॉकिंग वापरा

कामांसाठी ठराविक वेळ ठेवा. एका वेळी एकच काम पूर्ण करण्यावर भर द्या, त्यामुळे उत्पादकता वाढते.

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

डिजिटल ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये दर २–३ तासांनी स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्या. यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते आणि मन ताजेतवाने राहते.

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

स्वतःसाठी वेळ ठेवा

रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी किमान थोडा वेळ वाचन, छंद किंवा कुटुंबासोबत घालवा. वैयक्तिक वेळ मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

Importance of a Healthy Daily Routine

|

esakal

दिवसाचा आढावा घ्या

झोपण्यापूर्वी डायरीत दिवसातील यश आणि सुधारणा नोंदवा. उद्याचा साधा प्लॅन तयार करा आणि सकारात्मक विचारांनी झोपा.

जिमला न जाता वजन होईल कमी! फक्त हे 6 टिप्स फॉलो करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weight loss with out gym 

|

esakal

येथे क्लिक करा