हिटलरने चक्क केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राची चोरी, आजही...

Shubham Banubakode

शिवरायांचे चित्र जर्मनीत कसे पोहोचले?

जगभरातील अनेक संग्रहालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

शिवरायांची ऐतिहासिक चित्रे कुठे गेली?

या वस्तूंमध्ये तलवारी, वाघनख आणि ऐतिहासिक चित्रे यांचा समावेश आहे. काही चित्रे ब्रिटिशांना भेट देण्यात आली, तर काही लुटली गेली.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

हिटलरनेही लुटलं होतं शिवरायांचं चित्र!

कधीकाळी नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या सैन्यानेही छत्रपती शिवाजी महाराजांचे एक ऐतिहासिक चित्र लुटले होते.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

औरंगजेबामुळे ऐतिहासिक चित्रांचे स्थलांतर

सन 1684-85 दरम्यान औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही संपवली. त्यामुळे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी त्या एकत्रित केल्या गेल्या.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

शिवरायांची चित्रे बटावियात पोहोचली

या ऐतिहासिक चित्रांपैकी काही बटावियाला (सध्याचे जकार्ता, इंडोनेशिया) नेण्यात आली, जिथे नेदरलँडच्या महापौराने ती विकत घेतली.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

नेदरलँडमध्ये शिवरायांची चित्रे

महापौर सिमॉन सिन्वेटने ही चित्रे निकोलस विटसनला विकली. त्याच्या संग्रहात शिवरायांची पाच ते सहा चित्रे होती.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

१७२० मध्ये लिलाव

विटसनच्या मृत्यूनंतर १७२० मध्ये या चित्रांचा लिलाव करण्यात आला, त्यामुळे ती युरोपभर पसरली.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

नाझी सैन्याने चित्रे लुटली!

दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या सैन्याने अनेक देशांची संग्रहालये लुटली. त्याच वेळी त्यांना एक चित्रांचा अल्बम मिळाला.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

आज हे ऐतिहासिक चित्र कुठे आहे?

त्या अल्बममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचेही एक चित्र होते. हिटलरने ते जर्मनीत नेले आणि आजही ते बर्लिनच्या राष्ट्रीय संग्रहालयात जतन आहे.

Did Hitler Steal Chhatrapati Shivaji Maharajs Portrait | esakal

इथे आजही जपून ठेवला आहे शिवरायांच्या पुजा घरातील 'बाण', इंदिरा गांधींनीही घेतलं होतं दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj | esakal
हेही वाचा -